बँक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड” विषयावर पोलिसांची कार्यशाळा.
मुख्य संपादिका इंदुमती वाघमारे

बँक फ्रॉड आणि डिजीटल बँकिंग फ्रॉड” विषयावर पोलिसांची कार्यशाळा.
अधिक माहिती अशी, दिनांक 04/07/2025 पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे निदेर्शक विभाग पोलीस उपविभाग अंतर्गत अधिकारी निलंगा, देवाद शहाजनी, कासार येथील प्रमुख पोलीस अधिकारी आणि ग्राहक “बँक फ्रॉड आणि डिजीटल बँकिंग फ्रॉड” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर आयसीआयआयसीआय बँकच्या फायनान्स प्राइवेल्स क्राईम अँड व्हिव्हेन्शन ग्रुपच्या पोलीस अधिकाऱ्यांना डिजी आर्थिक फसवणूक प्रशिक्षण, नियंत्रण नियंत्रण प्रतिबंध, त्याक उपाय या तांत्रीक बाबी माहिती होण्याकरीता सत्य, निलंगा येथील सेमीनार हॉल येथे आयोजीत आले. होते. सदर प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी डॉ. नितीन कटे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा हे होते. तर प्रमुख दिग्दर्शक म्हणुन आयसीआयसीआयचे पुणे येथील श्री. सुमित महाबलेश्वरकर, श्री. लिलेष भगत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील प्राचार्य डॉ.बी.एस. गायकवाड व उपप्राचार्य श्री. प्रशांत गायकवाड हे होते. प्रधान प्रशिक्षण केंद्र बँकिंग आणि डिजीटल बँकिंग फ्रॉडमधील गुन्ह्याचे पॉवरॉलॉजिकल तांताक व स्थानिक फ्रॉच्या आडचण पद्धती एका प्रकारे श्री. सुमित महाबलेश्वरकर यांनी सखोल असेमार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. अभिजीत मंगरुळकर, बॅक व्यवस्थापक आयसीआयआय निलंगा शाखा व त्यांचे सहकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, निलंगा येथील शेषेराव माने वाचक पोउपनि व पोलीस अंमलदार महादेव भुतमपल्ले, युवराज पेठकर यांनी परिश्रम घेतले. व सदरा चे आभार प्रदर्शन ठठल दुरपडे सपोनि पोलीस स्टेशन आणि (शहा.) यांनी महिला प्रशिक्षण.


